
एकीकडे ते स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरे करत आहेत तर दुसरीकडे राज्यघटनेचा अपमान करत आहेत- खा. प्रणितीताई शिंदे
परभणीतील संविधान प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मागासवर्गीय निरपराध लोकांची अटक बंद करा खासदार प्रणितीताई शिंदे यांची मागणी भाजपचे दोन चेहरे उघड झाले आहेत, एकीकडे ते स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरे करत आहेत तर दुसरीकडे भारतीय राज्यघटनेचा अपमान करत आहेत संसद प्रवेशद्वारासमोर खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील खासदारांचे आंदोलन नवी दिल्ली,दि.१४ डिसेंबर २०२४…