
प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवून गावकऱ्यांना आवश्यक ती सुविधा पुरवून सहकार्य करावे :- प्रणिती शिंदे
पावसाचा जोर आणि उजनीचा विसर्ग वाढला, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवून गावकऱ्यांना आवश्यक ते सुविधा पुरवून सहकार्य करावे:- प्रणिती शिंदे सोमवार / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ ऑगस्ट २०२४ – लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट…