
अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई मात्र यात सातत्य आवश्यक
अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई पंढरपूर ,दि.27:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे 4 तराफे नष्ट केले तर शिरढोण येथे वाळू उपसा करत असताना एक जेसीबी नष्ट करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार…