
खर्डीत नृसिंह जयंती साजरी
खर्डीत नृसिंह जयंती साजरी खर्डी /अमोल कुलकर्णी – विष्णूच्या दशावतारातील चौथा अवतार नृसिंह अवतार.पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे या नृसिंहाची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. शेकडो वर्षांची परंपरा जपत गावातील कुलकर्णी वाडा, हिलाळपार,कुंभार वाडा येथील मूर्तीवर सकाळी पवमानअभिषेक करण्यात आला.दुपारी भजन करून सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी फुले वाहण्यात आली.जन्मांचा अभंग आणि कडकडला स्तंभ गडगडले…