ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा.. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा .. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला निर्देश.. मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.10: नायलॉन मांजामुळे राज्याच्या काही भागात नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात, तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणत राज्यात ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजा विक्री केली जात आहे, अशा…