
नळदुर्ग धाराशिव येथील अफसान यंत्रमाग गारमेंट ला नियमबाह्य पद्धतीने शासना कडून ३.१५ कोटींचे कर्ज ?
नळदुर्ग धाराशिव येथील अफसान यंत्रमाग गारमेंट ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३.१५ कोटींचे कर्ज ? प्रशासकीय अधिकार्यांच्या गलथानपणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान अफसान यंत्रमाग गारमेंट औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नळदुर्ग ता. तुळजापुर जि.धाराशिव या संस्थेमध्ये महाराष्ट्र शासनाने गुंतवलेले भागभांडवल आणि दिलेले कर्ज बुडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.यात असलेल्या अटी व नियम धाब्यावर बसविणार्या शासकीय अधिकार्यांमुळे…