
चैत्री यात्रेसाठी मंदीर प्रशासन सज्ज; मंदिर समितीची जय्यत तयारी – गहिनीनाथ महाराज औसेकर
चैत्री यात्रेसाठी मंदीर प्रशासन सज्ज; मंदिर समितीची जय्यत तयारी – गहिनीनाथ महाराज औसेकर चैत्री यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सोई सुविधा उपलब्ध पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.03 :- चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. चैत्री यात्रा दिनांक 08 एप्रिल रोजी असून, या यात्रा कालावधीत सुमारे 2 ते 3 लाख भविक श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या…