माघी यात्रेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आदेश जारी
माघ यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल सोलापूर/पंढरपूर,दि.30 (जिमाका):माघ शुध्द एकादशी शनिवार दि.08 फेब्रुवारी 2025 रोजी असून माघ यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल – रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात.यात्रा कालावधीत पंढरपूर शहरातील तसेच शहराबाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 02 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीपर्यंत राहणार आहे. जिल्हाधिकारी कुमार…