
कुवैतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले
महाराष्ट्रातील मुंबई-मालाड येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा आगीत मृत्यू पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा नवी दिल्ली,दि.14: कुवैतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत काही दिवसांपूर्वी 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या दुर्घटनेत महाराष्ट्रातील मुंबई मालाड (पश्चिम) येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या C-130J या विशेष विमानाने मृतदेहांना…