
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०४/०८/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील ऐतिहासिक मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून या योजनेच्या माहितीची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सोलापूर येथे प्रदर्शित करण्यात आली . यावेळी आमदार समाधान आवताडे, मनीषा आव्हाळे, अधीक्षक अभियंता बगाडे, कार्यकारी अभियंता…