
या प्रकल्पांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी रूपये 7545 कोटींची तरतूद नवी दिल्ली,ता.२३/०७/२०२४ : वर्ष 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. यात महाराष्ट्रासाठी विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रूपये सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून या प्रकल्पांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना…