
प्रत्येक तालुक्यात एक हजार मराठा उद्योजक तयार झाले पाहिजेत – नरेंद्र पाटील
प्रत्येक तालुक्यात एक हजार मराठा उद्योजक तयार झाले पाहिजेत – नरेंद्र पाटील एक लाख मराठा उद्योजक संकल्पपुर्ती निमित्त जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 29:- आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन राज्यात एक लाख तर सोलापूर जिल्ह्यात 10 हजार उद्योजक तयार झाले. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेमुळे नव्या उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. पंढरपूर…