
केंद्रामध्ये मोदी सरकार म्हणजेच विकसित भारताची हमी – आ.सुभाष देशमुख
निंबर्गीकरांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी तुमच्या सोबतचा दिला विश्वास सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज ता.१९/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी गावाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी स्वागत करत सत्कार केला. तसेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पुन्हा…